शिवसेना महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध मुंबई : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना करण्यात आली. मनोज डांगे, दत्तात्रेय पवार, कॅप्टन परशुराम शिंदे यांच्यासह अनेक निवृत्त सैनिक आणि…
