Month: September 2024

पनवेलमध्ये ८३ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प येणार-उदय सामंत

अशोक गायकवाड   रायगड : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या दोन्ही कामाचे लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि…

रात्रीच्या दिव्यांमुळेच कीटक उपाशी…

काहीतरी नवीन… श्याम तारे माणसाला दिवसभर सूर्याचा प्रकाश उपलब्ध असतोच पण त्याला रात्रीच्या प्रकाशासाठी चंद्र पुरत नाही. त्यामुळे चंद्राचा आल्हाददायक प्रकाश बाजूला ठेवून तो कृत्रिम प्रकाशाच्या मागे लागला. संशोधकांनी वीज…

व्यापारात वाढतेय चीनचे महत्व

परामर्ष हेमंत देसाई भारताच्या आयातीमध्ये ‌‘चायना फॅक्टर‌’ महत्त्वाचा बनत आहे. भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले असले तरी व्यापाराच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. आम्ही चीनी मालावर बहिष्कार टाकला आहे, असे…

झुंडशाहीला खडे बोल!

संसदीय लोकशाही व्यवस्थेत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचे अधिकार ठरलेले असतात. घटनाकारांनी या तीनही मंडळाच्या कार्यकक्षा ठरवल्या आहेत. एखाद्या मंडळाने जरी आपल्या मर्यादा ओलांडून दुसऱ्याच्या अधिकारात अतिक्रमण केले,…

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर

सातारा : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना प्रतिनिधींबरोबर चर्चा करत सुधारित पेन्शन योजना मंजूर केली. तसेच याबाबत लवकरच अध्यादेश काढण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे याचा राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार…

खारफुटीवरील घरांच्या चौकशीचे केंद्रकडून राज्य सरकारला आदेश

पनवेल : खारघर आणि मानसरोवर येथे सिडको बांधत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम सागरी हद्द नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून खारफुटी क्षेत्रात होत असल्याने पर्यावरणवाद्यांनी याबाबतची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने…

लाडक्या बहिणींना काँग्रेस दोन हजार रुपये देणार !

सांगलीत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची घोषणा सांगली : महाराष्ट्रातील बहीणींवर सगळ्याच राजकीय पक्षांना प्रेमाचे भरते आले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळेच आज थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री…

खुशखबर ! नवी मुंबई मेट्रोचा प्रवास स्वस्त

मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून ७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई…

फडणवीस, महाजनांनी माझा ‘गेम’ केला

पक्षप्रवेशावरून खडसेंची जाहीर टिका जळगाव : “भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता,तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विरोध केल्याने तो…