Month: September 2024

 महाराष्ट्राचा महिला खो-खो संघ स्पर्धेसाठी रवाना

 पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया लीग मुंबई : पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया खो- खो स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला संघाचा निरोप समारंभ सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मुंबई येथे पार पडला. हा…

 भारताचा इंग्लंड वर रोमहर्षक विजय तर सिंगापूरला दणका

 इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज   कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो,…

कुडाळ येथे पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ

सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता…

प्रसादाने श्रद्धांना तडा

वादविवाद अजय दीक्षित, चेन्नई तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये देण्यात आलेल्या लाडवांच्या प्रसादात चरबी आणि माशाचे तेल वापरण्यात आल्याच्या आरोपावरून काहूर माजले. हा भाविकांच्या श्रद्धांशी खेळ आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण…

आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात निवडणूकपूर्व संघर्ष

मिरा भायंदर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाचे एक पथक मुंबई दौऱ्यावर आले आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या…

 ‘माझी वसुंधरा’ अभियानात रायगडचा डंका,

 खालापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींना पुरस्कार – डॉ. भरत बास्टेवाड अशोक गायकवाड   अलिबाग : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अभियानांतर्गत खालापूर…

पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज – न्या. डॉ. अनिता नेवसे

अशोक गायकवाड   रत्नागिरी :पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. तालु‌का विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय १ चिपळूण…

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान…

 जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचा ज्युनियर संघ जाहीर

 संतोष बस्नेत प्रशिक्षकपदी नियुक्त; प्रिशा शेट्टीची भारतीय संघात निवड   छत्रपती संभाजीनगर : जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगरच्या संतोष बस्नेत यांची नियुक्ती करण्यात आली…

श्री जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरात नवरात्रोत्सव

ठाणे : श्री जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे श्री जानकादेवी मंदिर, वर्तक नगर, पोखरण रोड नं. 1 व 2, ठाणे (प.) येथे प्रति वर्षाप्रमाणे ग्रामदेवता श्री जानकादेवीच्या पुरातन मंदिरात 3 ऑक्टोबर ते…