डोंबिवलीतील भूमाफियांवर गुन्हा दाखल
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील पाणउतार (जेट्टी) जवळील कांदळवन नष्ट करून तेथे मातीचा भराव टाकणाऱ्या अज्ञात भूमाफियांच्या विरुध्द महसूल डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी जमीन…
