Month: September 2024

बेलापूर विभागातील 3 सोसायट्यांमध्ये ‘प्लास्टिकमुक्त सोसायटी’ विषयी जनजागृती

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

‘हाली पायी आ’ बॉलीवूड स्तरावरील चित्रपट: जगदीश तेजवानी

राजेद्र साळसकर   मुंबई : सिंधी चित्रपट -हाली पायी आ- लक्झरी सुविधांनी सुसज्ज शहराच्या नवीन भेटवस्तूचा प्रीमियर शो उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांच्या हस्ते शानदार थिएटरमध्ये सुरू झाला.…

गणेशोत्सव कालावधीत एसटीच्या ४,९५३ बस आरक्षित

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईस्थित कोकणवासीयांची कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. ज्या प्रवाशांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळाले नाही, ते प्रवासी एसटीचा वाट पकडतात. तसेच मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात…

 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांना कर्मवीर पुरस्कार

आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न ठाणे : आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा 1 सप्टेंबरला संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…

शाश्वत कोकण परिषदेतर्फे सत्यजीत चव्हाण यांनी कोकणातील ‘जनतेचा आग्रहनामा’, काँग्रेस-जाहीरनामा समितीला केला सुपूर्द !

ठाणे : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणूक-जाहीरनामा समितीची टिळक भवन , दादर येथे नुकतीच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी…

 डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यातर्फे

महाराष्ट्राचा सुखकर्ता व रिअल महाराष्ट्र या रील स्पर्धेचे आयोजन   ठाणे : शिवसेना युवासेनाच्या वतीने गेली अनेक वर्षपासून मुंबई, ठाणे येथे गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. यावेळी खासदार डॉ.…

संजय केळकर यांच्या पुढाकाराने जनकल्याण स्मार्ट कार्डचे हजारो महिलांना वाटप

अनिल ठाणेकर   ठाणे :सरकारच्या विविध शासकिय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे संजय केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती…

दिवा शहर वर्षा मॅरेथॉनमध्ये आठ हजारापेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग – रमाकांत मढवी

ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग…

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तळमळीने काम करावे- रोहन घुगे

ठाणे : ‘प्रोजेक्ट दिशा’ या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त पोयसर जिमखाना येथे ‘खेळाडूचा जन्म’ आणि ‘खेलो मुंबई गेम्स’ या विषयावर चर्चासत्र

राजेंद्र साळसकर   मुंबई – पोयसर जिमखान्याचे प्रणेते, मार्गदर्शक माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सौजन्याने राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त पोयसर जिमखाना स्पोर्ट्सॲव्हरच्या सहकार्याने, “द बर्थ ऑफ ॲथलीट” या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद,…