Month: September 2024

मुरबाड तहसील कार्यालयावर शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा

मुरबाड: तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील…

पोलिस बंदोबस्तात असलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू?

भिवंडी:प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. अनिकेत…

सुरूची वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर !

वसई : वसई म्हटले की, हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. निसर्गाच्या समृद्धीने वसईची हरित वसई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांना शुद्ध…

माजी कॅप्टनचे आझाद मैदानात उपोषण

रमेश औताडे मुंबई :दिव्यांग आर्मी ऑफिसर कॅप्टन अनंत निकम मु पो कुळवंडी तालूक खेड जि रत्नागिरी यांना कॅप्टन पदाचे ओळखपत्र देणे व कॅप्टन पदाचे पी पी ओ आदेश देवून इतर…

शाडू मातीत साकारले श्री गणेशाचे रूप

१०० हून अधिक लहानग्यांनी गिरवले पर्यावरण रक्षणाचे धडे – परिषा सरनाईक अनिल ठाणेकर   ठाणे : विहंग चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा, माजी नगरसेविका परिअधिषा प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे शिवाईनगर येथे…

ई रिक्षाच्या सेवेचा लाभ आम्हाला अगोदर द्या !

पर्यटकांची मागणी थेरान : पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी ई रिक्षा मैलाचा दगड ठरत असताना ह्या सेवेचा लाभ अगोदर आम्हा पर्यटकांना देण्यात यावा अशी मागणी खुद्द पर्यटकांकडून केली जात आहे. गेल्यावर्षा…

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन   कल्याण : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश…

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे अॅथलेट चमकले

मुंबई : मुंबई शहर जिल्हा जूनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण, २ रौप्य, १…

लैंगिक गुन्ह्यांच्या प्रवृत्तीमागील समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज

रमेश औताडे   मुंबई :वाढत्या लैंगिक गुन्ह्यांच्या प्रवृत्तीमागील समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असे मत वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया चे राज्य अध्यक्ष शेख अब्दुल रहमान यांनी महिला सुरक्षा व वाढते…

दुर्वा जाधव, आर्यन डोलकर यांना नाखवा पारितोषिक

ठाणे : यंदाच्या शालांत परीक्षेत ९७.४० टक्के एवढे गुण संपादन करत ठाणे शहरात सर्वप्रथम आल्याबद्दल दुर्गा भाऊ जाधव हिला श्री आनंद भरती समाजाच्या ११४ गणेशोत्सवात होणाऱ्या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभात…