Month: September 2024

डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकमुक्त सोसायटी अभियान

अशोक गायकवाड   नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त…

 डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून जिल्ह्यात

 महावाचन उत्सव २०२४ उत्सव संपन्न  अशोक गायकवाड   अलिबाग :समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला.…

कलेचे रूपांतर झाले केश कर्तनालयात

आदिवासी राजेश भलाची स्वयंरोजगारातून सुरू झाली आर्थिक उन्नतीकडे वाटचाल ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे या गावचा राजेश अनंत भला हा आदिवासी म-ठाकूर सुशिक्षित बेरोजगार राजेश अनंत भला या तरुणाने रोजगरची…

मल्याळम चित्रपटसृष्टीची पोलखोल

लक्षवेधी मेधा इनामदार न्यायमूर्ती हेमा समितीचा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला. मल्याळम चित्रपटसृष्टीचे भयंकर वास्तव या रिपोर्टमधून बाहेर आले असले तरी इतर चित्रसृष्टींचे चित्रही त्यापेक्षा फारसे वेगळे नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि…

युक्रेन भेटीचे कवित्व !

युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा मार्ग नाही; संवादाचे दरवाजे खुले ठेवणे तसेच वाटाघाटी आणि शांततेच्या मार्गानेच युद्धातून मार्ग काढणे महत्वाचे आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ताज्या युक्रेन दौऱ्यात पुन्हा बजावून सांगितले.…

महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडणार

पुणे : सध्या देशाच्या एका बाजूला असना वादळ घोंगावत असून, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य भारतात जोरदार पावसाचा इशारा दिला असून, सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज…

बदलापूरमधील आंदोलनातील १०५ आंदोलकांना जामीन

 बदलापूर – बदलापुरात चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर उद्रेक होऊन झालेल्या आंदोलनात हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढून न त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. आंदोलनानंतर पोलिसांकडून धरपकड सुरूच असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे…

खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील- मुख्यमंत्री

मुंबई : लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे आले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र न्यायालय आमच्या लाडक्या…