Month: September 2024

कार्यकर्त्यांची ताकद राजकीय अस्तित्व निर्माण करणार – नारायण बागडे

रमेश औताडे   मुंबई :नेते जे म्हणतील ती पुर्व दिशा तो काळ गेला. आता कार्यकर्ते निर्णय घेतील तिच राजकीय दिशा ठरणार. कार्यकर्त्यांची ताकद राजकीय अस्तित्व निर्माण करणार असे प्रतिपादन आंबेडकरी…

सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्यात काय?

‘ बहुजन संग्राम ‘ चा सवाल   मुंबई : राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून…

अंत्ययात्रा स्वर्गरथातून; लोकवर्गणीतून बनविलेल्या अनोख्या स्वर्गरथाचे लोकार्पण

मुंबई : मनुष्याने इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर त्याला अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरुन नेण्याची परंपरा आहे. कालानुरूप त्यात बदल करण्यात आला. रुग्णवाहिका/शववाहिकेतून पार्थिव नेण्यात येऊ लागले. लाकडाऐवजी विद्युत शवदाहिनी चा वापर सुरु झाला. ग्रामीण…

साथी सुरेश सावंत यांच्या हस्ते साथी मोहन सकपाळ यांच्या स्मरणार्थ स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

ठाणे कार्यकर्ता म्हणून एक समर्पित जीवन जगलेले अवलिया मोहन सकपाळ यांच्या स्मरणार्थ स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला. जीवराज सावंत यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. तो स्मृतिग्रंथ न राहता संदर्भ ग्रंथ व्हावा.…

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तळमळीने काम करावे- रोहन घुगे

ठाणे : ‘प्रोजेक्ट दिशा’ या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

मला शांततेने जगू द्यात : आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या विवाहितेची विनवणी

ठाणे : तेरा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन त्याला दुसरे लग्न करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी बाहेरच्या लोकाकडून होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून मला शांततेने जगू द्यात…

मुरबाड मधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी गिरवले मूर्तीकामाचे धडे

ठाणे : ग्रामीण भागातील मुलांमध्ये कलात्मक दृष्टिकोन आणि कलेबद्दल आसक्ती आहे. मात्र, त्यांना मंच मिळत नाही. हा मंच मिळवून देण्यासाठीच ‘ कलासिद्धी’ मुंबई आणि ‘अर्थ’ स्टुडिओ, संगम, मुरबाड – यांच्या…

गणेशोत्सवात रेल्वे स्थानकांवर ‘गणेश पंचरत्न’ प्रसारित करा – खा. नरेश म्हस्के

ठाणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण असते. या भक्तीमय वातावरणात रेल्वे प्रशासनानेही सर्व रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेवर श्री गणेशाच्या प्रार्थना,…

जनकल्याण स्मार्ट कार्ड पाडणार सवलतींचा पाऊस – आ.संजय केळकर

ठाणे : सरकारच्या विविध शासकिय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात…

महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन ९८६१ ७१७१७१ यानंबरवर शासकीय योजनांची माहिती उपलब्ध – आनंद परांजपे

ठाणे : महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन ९८६१ ७१७१७१. या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध आहे. यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेकरांच्या मदतीसाठी, सेवेसाठी तत्पर असून महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईनचा लाभ घ्या,…