संघाचे जाळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे; परंतु राजकारणात आम्ही पक्षीय राजकारण करीत नसल्याचे संघ सांगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत केली. कधी कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत…
फोक्सवॅगन संकटात
जगातील आघाडीची कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन संकटात सापडली आहे. कंपनीने मोठ्या खर्चात कपात करण्याची योजना तयार केली आहे. याअंतर्गत कंपनीचे अनेक प्लांट बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय पगारातही दहा टक्के…
टाटा समूह हवाई दलासाठी विमाने बनवणार
लष्करातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने आता खासगी कंपन्याही विकसित करू लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेला टाटा…
मानवतेचा दीप लावू!
आपण वर्षभर विविध सण साजरे करतो, त्यात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे कारण दिवाळी हा असा एकमेव सण आहे जो आपण पाच दिवस साजरा करतो. आपल्या देशातच नाही तर संपूर्ण…
अंतरात्मा उजळून टाकणारी दिवाळी
आली दिवाळी प्रतीक्षा लोणकर दिवाळीचा सण आवडण्यामागे काही खास कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे यात फारसे धार्मिक कार्यक्रम नसतात. सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याजोगा सण असतो. या निमित्ताने दिवे,…
नाराज रवी राजांची काँग्रेसला सोडचिट्टी
मुंबई : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसचेया नाराज रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती. मात्र काँग्रेसने गणेश यादव…
मराठा, मुस्लिम, दलितांच्या युतीमुळे परिवर्तन होणारच – मनोज जरांगे
जालना : मी कट्टर हिंदू आहे. आज मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याने आम्ही सत्ता परिवर्तन करणारच असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार…
प्रकाश आंबेडकरांवर आज ॲन्जिओप्लास्टी
छातीत दुखत असल्याने तातडीने केले हॉस्पिटलमध्ये दाखल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आज सकाळी अचानक छातीत दुखत असल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र,…
मुरबाडमध्ये भाजपच्या कथोरेंना तुतारीची मिळतेय छुपी साथ ?
विशेष प्रतिनिधी मुरबाड: विधानसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या मुरबाडमध्ये दरदिवशी चित्र बदलत आहे. खासदारकीच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाळ्या मामांना किसन कथोरेंनी मदत केल्यामुळेच भाजपाचे कपिल पाटील पडल्याचे म्हटले जात होते.…