मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे विधानसभा शाखा क्रमांक १२ च्या विद्यमाने प्रथम ती, जागर स्त्री शक्तीचा! योग नवदुर्गा दर्शनाचा अशा अभिनव सहलीचे आयोजन करण्यात आले होते.  या यात्रेचा शुभारंभ  शिवसेना सचिव आमदार श्री मिलिंद नार्वेकर यांच्या शुभहस्ते मागाठाणे बोरिवलीत करण्यात आला. या प्रसंगी उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या सौ संजना घाडी,माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक सुजाता शिंगाडे, विधानसभा प्रमख अशोक म्हामुणकर, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे,समन्वयक रोहिणी चोगले, शाखाप्रमुख अशोक परब, अमित मोरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे यांनी केले. संयोजन शुभदा शिंदे, सारीका झोरे, सचिन मोरे, शुभदा सावंत, योगेश देसाई, माधुरी खानविलकर यांनी केले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *