मुंबई काँग्रेसचे सहकार सेलचे अध्यक्ष यशवंत भाई सावंत आणि जिल्हाध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या वतीने धारावी येथे रोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये काँग्रेस नेते ज्योती ताई गायकवाड, राजू गोडसे,श्रीनिवास देवरुखकर, धनंजय कुवेसकर, महादेव नारायणे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *