भारत सरकारने कांडला बंदराचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांची  मुंबई बंदराचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये. सोबत युनियनचे  जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे, मुख्य लेखाधिकारी माधुरी वराडे व युनियनचे पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *