भाजपचे कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्निल चंद्रकांत येरुणकर आणि ॲड. राणी स्वप्निल येरुणकर ह्यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी कुर्ला विधानसभा संघटक मनिष मोरजकर, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *