ठाणे.भव्य बुध्दिष्ट वधू-वर परिचय महामेळावे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी ठाणे,पनवेल येथे होणार आहेत. हे महामेळावे ठाणे जिल्हा परिषदेसमोर मराठी ग्रंथ संग्रहालय येथे स.१० ते दु.२ पर्यत तर जुने पनवेल एसटी डेपोसमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दु. ३ते सायं ७ पर्यत होतील. अत्यंत कमी शिक्षण ते उच्च शिक्षित नियोजित वधूवरांसाठी हे मेळावे आहेत.संपर्क:९८३३४४६५७२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *