कोपरी विभाग_🚩🚩शिवसेना 🚩🚩साईनाथ नगर शाखा_महिला शाखाप्रमुख पदी नेहा मानकामे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे ठाणे पुर्व मा नगरसेविका नम्रता पमनानी मालती पाटील व शर्मिला पिपलोकर गायकवाड तसेच कोपरी महिला विभाग प्रमुख सौ मनिषा ताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
०००
