मुंबई : माऊली प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक संस्था प्रतीक्षा नगर मुंबईच्या वतीने रविवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता कै .श्री रघुनाथ विठल चव्हाण क्रीडांगण मैदानात समाजातील गरजू,निराधार व विधवा महिलांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले ,कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रायोजक श्री गुप्ताजी यांचे मोलाचे योगदान तसेच माऊली प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *