भाईंदर : नरेंद्र मेहता यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी विश्वास प्रकट केला की भाजपाची उमेदवारी त्यांनाच मिळेल. हाच विश्वास दाखवत मा गीता जैन यांनीसुद्धा  उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानीसुद्धा शेकडो महिलांसोबत रॅली काढत अर्ज दाखल केला.

याचवेळी ‘मेरा कर्मही मेरा धर्म है ’ असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी मोठी रॅली काढत उमेदवारी अर्ज भरला.  गेल्या दहा वर्षात न झालेल्या कामांचा हिशोब मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *