समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून
अनिल ठाणेकर
ठाणे : समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून शिवाईनगर परिसरामध्ये मोफत आरोग्य शिबिर फिजिओथेरपी ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर शिबिर आयोजित करण्यात आले होते. समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून दिशा ग्रुप एक सामाजिक संस्था आणि श्री भैरव क्लिनिक व दीर्घायु निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून शिवाई नगर मधील स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर फिजिओथेरपी ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १०० च्या वर स्थानिक नागरिकांनी या उपचाराचा लाभ घेतला.समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिराबद्दल शिवाई नगर इथल्या नागरिकांनी आभार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.
