लाडक्या बहिणींना दिवाळी ‘बोनस’ !
ठाणे : यंदाच्या दिवाळी आधीच राज्यातील २ कोटी ३० महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी बोनस दिलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा ३००० रुपयांचा हप्ता जमा अॅडव्हान्स जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री…
