Month: October 2024

महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या वर्ग एक ते चारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे मनधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी एवढेच सानुग्रह अनुदान…

ठाणे DSO खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेस तिहेरी मुकुट

ठाणे : ठाणे DSO खो-खो स्पर्धेचे आयोजन दिनांक ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत  श्री मावळी मंडळ संस्था, क्रीडा व युवक संचालनालय  महाराष्ट्र राज्य  व  ठाणे महानगर पालिका ठाणे…

स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे मुलासाठी निवड चाचणी

ठाणे : मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या ठाण्यातील स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे १२ आणि १४ वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. हि निवड चाचणी सेंट्रल मैदानातील इनडोअर अकादमी…

पीवायसीतर्फे राज्यभरातील खेळाडूंसाठी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणी

 निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर मोफत प्रशिक्षण देणार पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 15 व 16 ऑक्टोबर रोजी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड…

एनकेजीएसबी बँक दिंडोशी शाखेतील महिला कर्मचारी नवरात्रोत्सव साजरा करताना.  

महेंद्र अप्पासाहेब गोरे कुटुंब फाऊंडेशनचे अध्यक्ष यांचं पातळीपाडा घोडबंदर जय दुर्गा माता मंडळने सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच कुटुंब फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा प्रिया वाघेरा आणि खजिनदार ज्योती रामदास भगत उपस्थित…

अन्यायाविरोधात आदिवासींचे ‘जारण तारण कारण’ मंत्र आंदोलन

रमेश औताडे मुंबई : आदिवासी जमातिचा जल जंगल जमीन चा परंपरागत अधिकारांचा प्रश्न सुटलेला नाही. रोजगाराचा अभाव असल्याने स्थलांतर पाचवीलाच पुजलेले आहे. सरकारी योजना, सवलती, राखीव जागा, शिक्षण यांची अंमलबजावणी…

एप्रिलपर्यंत 27 गावात अमृत योजना कार्यान्वित होईल

डोंबिवली – अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. पाण्याच्या टाक्यांचे कुठे उभारायच्या ही बाब निश्चित नव्हती. ज्या जागांचा सर्व्हे होता त्या जागा ताब्यात नव्हत्या,…

उरणमध्ये झळकले युवा सपोर्टचे बॅनर

पनवेल : उरण विधानसभा क्षेत्रात सध्या राजकारण तापले आहे. शेतकरी कामगार पक्षाने नुकताच पदाधिकारी नियुक्ती मेळावा निमित्ताने युवाशक्तीला एकत्रित करून विधानसभा क्षेत्रात 300 पेक्षा जास्त युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती भविष्यात येणाऱ्या…

उलवेमध्ये सर्वधर्मीयांसाठी अंत्यविधीची व्यवस्था करा – हाजी शाहनवाज खान

 एआयएमआयएमचे पदाधिकारी आले ॲक्टीव्ह मोडवर राज भंडारी नवी मुंबई : उलवे नोड हा नवी मुंबई, उरण आणि पनवेलला जोडला गेलेला परिसर आहे. याठिकाणी स्मार्ट मेगा सिटीचे आयोजन सिडकोमार्फत करण्यात आले…