Month: October 2024

कल्याणमध्ये भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे फलक अज्ञातांनी फाडले

कल्याण : कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी गुणवंत विद्यार्थी सोहळ्याच्या निमित्ताने कल्याण पश्चिम, मोहने, टिटवाळा भागात लावण्यात आलेले रस्त्यांवरील फलक काही अज्ञातांनी फाडून टाकले आहेत. याप्रकरणी राजकीय,…

आनंद विश्व गुरुकुलमध्ये पोट्रेट मेकिंग कार्यशाळा संपन्न

ठाणे – शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात `पोट्रेट कसे बनवावे’ याविषयी प्रख्यात पोट्रेट आर्टिस्ट अद्वैत नांदवडेकर यांची कार्यशाळा संपन्न झाली.  कार्यशाळेत पोट्रेट बनवताना कशी काळजी घ्यावी,…

फाऊंटन ते गायमुख रस्ता ६० मीटर रुंद होणार -प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर /अरविंद जोशी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर व प्रारुप विकास योजनेतील फाऊंटन ते गायमुख हा प्रस्तावित ३०.०० मी, रुंद रस्ता ६०.०० मी. रुंद करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काल…

ठाणे जिल्ह्यातील ३ संस्थांचे नामकरण

मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख ठाणे : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले…

घरकामगार महीलांच्या मानवी साखळीस प्रचंड प्रतिसाद !

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या १८ फेब्रुवारी, २०२१ च्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्ड ची स्थापना करावी.घरेलु कामगार कल्याण मंडळ आर्थिक दृष्टी ने सक्षम व निरंतर रहावे या हेतूने शासनाकडे…

विक्रोळीत पर्यावरणस्नेही नवरात्रोत्सव

मुंबई : विक्रोळी पश्चिम मधील ब्लू मेन सोसायटीतील नवरात्र उत्सवाने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा उत्सव पूर्णतः पर्यावरणस्नेही असून या उत्सवात प्लास्टिकचा वापर करण्यात येत नाही. नवरात्रोत्सव,सणाचा हेतू कायम…

आचारसंहितेचा फटका बसण्याअगोदर राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त एकाच छताखाली

 आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांची कल्पना मुंबई / रमेश औताडे राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त घटकाला आचारसंहितेचा फटका बसू नये व त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी आम…

१०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार

 एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले मुंबई : रमेश औताडे सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार…

शिवसेना वडाळा विधानसभा आणि आयोजक शिवसेना महाराष्ट्र विस्तारक निलेश बडदे यांनी आयोजित केलेल्या घरगुती गणेश मकर सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच दादर येथे जल्लोषात पार पडला. या समारंभाला प्रमुख…

न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

00000   ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या…