Month: October 2024

सन्मान संघर्षाचा !

प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्का  मिथुन चक्रवर्तीयांना जाहिर झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन. एका संघर्षाचा हा सन्मान असल्याचे आम्ही मानतो. बॉलीवूडच्या सुपरस्टार्समध्ये गणले जाणारे मिथुन संघर्षाच्या काळात अनेक रात्री मोकळ्या आकाशाखाली उपाशी झोपले. अविरत परिश्रमांनंतर…

माथेरानमध्ये पक्ष वाढीसाठी चंद्रकांत चौधरी यांनी कंबर कसली

माथेरान : आगामी विधानसभा निवडणूका त्याचप्रमाणे पुढील काळात नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी आतापासूनच पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात…

जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी खुला

मुरूड ः पावसाळ्यात खवळलेला समुद्र, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या उंच लाटांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. वाढलेले गवत, झाडे, वेली, कचरा उचलून परिसर स्‍वच्छ करण्यात…

मनसेचे ठाणे-पालघरवर फोकस

ठाणे, ता. ६ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. ठाणे-पालघर…

वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त

वाहतूक पोलिसांचे कल्याणकरांना आवाहन कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नका, तसेच, दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी स्वतःच्या वाहनाऐवजी रिक्षा…

डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

डोंबिवली : शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश युवासेना सचिव आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी रविवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे…

– तिसरी मुंबई मास्टर्स स्क्वॉश स्पर्धा

अव्वल मानांकित राजपालला पराभवाचा धक्का मुंबई, 6 ऑक्टोबर: जिद्दीने आणि निर्धाराने खेळताना वरिंदर सिंगने अव्वल मानांकित संजय राजपालवर 11-7, 5-11, 11-8,12-10 असा शानदार विजय नोंदवत स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या…

नंदू नाटेकर स्मृती बॅडमिंटन स्पर्धा

पुण्याच्या दर्शन पुजारी व पूर्वा बर्वेला एकेरीत विजेतेपद मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनरायझर्स नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरीत अनुक्रमे…

शहाड उड्डाणपुल होणार चारपदरी

डोंबिवली, ता. ६ : शहाड रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत; मात्र आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर…