Month: October 2024

मराठीच्या कीर्तीचे तेज लोकी चढो !

मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल झाला याचा आनंद मानायचा, की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रणित केंद्र सरकारने हा दर्जा बहाल केल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होईल, याची चिंता करयाची असा एक खडतर प्रश्न…

२६ ऑक्टोबर’ला मान्यवरांच्या उपस्थितीत ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’चे वितरण

गरजू व प्रतिभावान विद्यार्थांनी लाभ घ्यावा- सनी विनायक निम्हण यांचे आवाहन पुणे,ता.४: दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू…

डिसेंबरमध्ये ‘चलो संसद’ साठी तयारीला लागा

आरक्षणावर हल्ला, संविधानावर घाला! मुंबई : आरक्षण म्हणजे कुबड्या किंवा पांगुळगाडा मुळीच नाही. शिक्षण, नोकऱ्या आणि सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणात खात्रीने प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी दिलेला तो  संविधानिक अधिकार आहे, असे सांगतानाच तो…

भारत विकास परिषदेच्या प्रांतीय समुहगान स्पर्धा संपन्न

Untitied-3   पुण्यातील शाळा क्षेत्रीय स्तरावर जाणार पुणे : भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय समुहगान स्पर्धेत पुण्यातील एसपीएम इंग्रजी माध्यम शाळेने पहिला क्रमांक पटकावला असून या शाळेचा विजयी संघ…

लाईक आणि सबस्क्राईब ’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

 रमेश औताडे मुंबई :काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’  या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी…

जिल्ह्यातील सर्वाधिक प्रश्न मांडणारे माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या नावाची नोंद

२८८ आमदारांमध्ये राज्यात प्रश्न मांडण्यात आमदार विनोद निकोले यांचा सातवा क्रमांक, ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालात कामगिरीवर शिक्कामोर्तब अनिल ठाणेकर ठाणे : १४ वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार असून सन…

अभिजात दर्जा लाभल्यामुळे मराठी ही भारताचा अभिमान होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचे आभार : संजय वाघुले ठाणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त…

एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र

म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.…

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ऑक्टोबर, २०२४…

पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या बांधकामाला वेग

ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्प   मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सात इमारतींचे…