Month: October 2024

संत निरंकारी मिशन कडून स्वच्छता अभियान

रमेश औताडे   मुंबई : संत निरंकारी मिशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामान्य रुग्णालय…

साहेब, फळबाग योजना, गोठा बांधकामांचे पैसे कधी मिळणार

सोयगाव : तालुक्यातील फळबाग व गायगोठा बांधकामाची रक्कम अजूनही जमा झाली नसल्याने सोयगाव शेतकरी पंचायत समितीत चकरा मारून हैराण झाले आहेत. फळबाग लागवड, जनावरांचा गोठा बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळत…

अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विशेष धुरीकरण मोहीम

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’मोहीमेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…

श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे 

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे, दि. ४ – वर्तकनगर येथील ग्रामदेवता श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण घटस्थापना दिनी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 

शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष ठाणे : `अमृतातेही पैजे जिंका’ असे ज्ञानेश्वर माऊलंनी जिचे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासानाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी-एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगानी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन, सतर्क रहावे आणि दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर…

पाणी पुरवठा देयकांच्या अभय योजनेस 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पाणी देयके क्यू आर कोडव्दारे घरबसल्या भरणा करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणी देयक ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक…

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे :जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण दि.०१ ऑक्टोबर, २०२४ पासून…