माथेरान शार्लेट लेक स्वच्छते दिरंगाई बाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा
मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानला पाणीपुरवठा करणार ब्रिटिशकालीन शार्लेट लेख या तलावाची गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही याकरता निसर्ग पर्यटन स्टॉल संघटना आग्रही असून याबाबत त्यांनी उपोषण…
