Month: October 2024

डेरवलीतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन

पनवेल : उरण मतदार संघात आणि पनवेल तालुक्यात येणाऱ्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांतून मंजूर झाले आहे.…

 प्राध्यापक प्रकाश सुर्वे चमकले

 शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांसाठी झालेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम तर राज्यपातळीवर मिळवला तिसरा क्रमांक   ठाणे : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती…

नवी मुंबईच्या भविष्यातील लोकसंख्येस आवश्यक पाणी पुरवठयासाठी महानगरपालिकेचे गतीमान नियोजन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास बघता वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरिता महानगरपालिकेने नियोजन सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा…

नायरमधिल लैंगिक छळवणूक प्रकरणी चौकशी समिती नेमली

मुंबई : नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे…

थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागून २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

नवी मुंबई : थायलंडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, ४४ विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीराजेंनी मला मारण्यासाठी मारेकरी पाठवले

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप   नागपूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली. लक्ष्मण…

बंदुकीची गोळी लागून अभिनेता गोविंदाला जखमी

मुंबई : अभिनेता गोविंदा यांच्याकडून चुकुन गोळी झाडली गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया…

पुण्यात साकरलीय ऐतिहासिक शिवसृष्टी

भोपाळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटनांचे साक्षीदार असणाऱ्या पुणे शहरात भव्य दिव्य अशी शिवसृष्टी साकारली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते या २१ एकरवर ऐतिहासिक शिवसृष्टीचे…

गांधी जयंती दिनी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची पदयात्रा

राज्यातील महिला सुरक्षा व सामाजिक शांततेसाठी पदयात्रा.   मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली…