अशोक गायकवाड
रायगड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १९२ अलिबाग या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून रुही खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७६६६३२२३५६ असा आहे. त्या अलिबाग येथील नागरिकांना फाउंटन हेड चोंढी,अलिबाग ता.अलिबाग येथे सकाळी ०९.०० ते ०९.३० या वेळेत भेटतील. तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे.
