नवी मुंबई
सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानात सानपाडा गार्डन समूह ७.५० च्या वतीने सानपाडा विभागातील विविध गृहनिर्माण सहकारी सोसायटीतील पदाधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सभासदांनी ४ नोव्हेंबर रोजी घरी बनवलेली दिवाळी आणून सामूहिक दिवाळी फराळ कार्यक्रम साजरा केला.
