महान क्रांतीकारक, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्या शुभहस्ते, महापालिका अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
