देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन महाराष्ट्रातील दिग्गज नेते. या दोघांच्या सभेला पावसांनीही आज हजेरी लावली. इचलकरंजीत शरद पवारात तर साताऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली. या आधी शरद पवारांनी साताऱ्या पावसात भिजत घेतलेल्या सभेने निवडणूकीची हवा बदलली होती. त्यामुळे आजचा पाऊस कुणाला पावाणार याची खमंग चर्च राजकारणात रंगली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *