१८८ पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, त्यांच्या मातोश्री शकुंतला ठाकूर, पत्नी वर्षा ठाकूर, बंधू परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, चिरंजीव अमोघ ठाकूर, त्याचबरोबरीने भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व त्यांच्या कुटुंबाने पनवेलमधील गुजराती शाळा मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
