विजयाची जिलेबी… महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूकीत अभुतपुर्व अशी स्पर्धा होती. पक्षांची सरमिसळ, असली नकलीचा दावा आणि बंडखोरी या सगळ्या खिचडीतून अखेर विजयाची जिलेबी भाजपाप्रणित महायुतीच्या वाट्याला आली. मुंबईतीली भाजपा मुख्यालयातील जिलेबी तळून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष बावनकुळेंनी विजय साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *