Month: November 2024

उभ्या हयातीत असा निकाल पाहिला नाही- शरद पवार

पुणे : “आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करणार नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक…

अदानींना अमेरिकेच्या ‘एसईसी’चे समन्स

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) उद्याोगपती गौतम अदानी आणि सागर अदानी यांना लाचखोरीप्रकरणी समन्स बजावले आहे. भारतामधील काही राज्यांमध्ये सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर (२,२०० कोटी रुपये) लाचेपोटी दिल्याचा अदानी यांच्यावर…

चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र दिले. उपमुख्यमंत्री…

राज ठाकरेंना धक्का मनसेचेही इंजिन जाणार सिध्देश शिगवन

मुंबई: यंदाच्या विधानसभा निवडणूकीत लागलेल्या अनाकलनीय निकालाचा सर्वाधिक फटका हा राज ठाकरेंच्या मनसेला बसला आहे. १३८ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही आणि आवश्यक असलेली मतेही मिळाली नसल्यामुळे पक्षाची…

एकनाथ शिंदे, अजित पवार शिवसेना, राष्ट्रवादीचे गटनेते

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने एकनाथ शिंदे यांची निवड केली. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदासोबतच…

सस्पेंस कायम मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय दिल्लीत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विक्रमी बहुमत मिळूनही महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. महायुतीत भाजपा १३२ आमदारांसह सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. २०१४ सालातील मोदी लाटेपेक्षाही मोठे यश भाजपाला मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे…

उत्तम थंडी आणि कृषि अर्थकारण

शेतकरी सगळी शेतीकामे उत्तम प्रकारे करतो. तो उत्तम मशागत करतो. उत्तम खते घालतो. पण बाजार व्यवस्था जमत नसल्याने तो खरा मार खातो. जसे की, यावेळी कांद्याचे भाव 70 रुपयांवर गेले…

लाडक्या बहिणींनी आणले लाडके सरकार

  महाराष्ट्राने अनेक ऐतिहासिक निवडणुका बघितल्या आहेत, पण २०२४ ची वधानसभेची निवडणूक ही त्या सर्वांवर कडी करणारी हे. शरद पवार व उद्धव ठाकरेंचे नेतृत्व थिटे पडले आहे, काँग्रेसची सथिती देशोधडीला…

महाविकास आघाडीमध्ये आपसी तालमेलच्या अभावामुळे दारूण पराभव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर देशासह जगाचे संपूर्ण लक्ष होते.कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्त्व होते.त्यामुळे महायुतीसह भाजपचे संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर होते.त्याच पध्दतीने त्यांनी व्युहरचना…

महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, राष्ट्रीय राजकारणातील द्रष्टे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर १९८४ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. यशवंतराव…