Month: November 2024

जप्त वाहनांचा होणार लिलाव

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विभागाच्या वायुवेग पथकाने कारवाईत जप्त केलेल्या ४० वाहनांचा या लिलावात समावेश आहे.…

राज्यात जातीय विभाजनाचा प्रयत्न कधीही घडला नव्हता पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

कराड : भाजपच्या नेत्यांकडून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्याच्या भविष्याकरिता धोकादायक असून, महाराष्ट्रात असे कधीही…

बॅगेतून आता चार कोट आणले आहेत- भरत गोगावले

मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती . पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शेवटच्या क्षणी प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ…

पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या

३६ उमेदवारांपैकी किती जिंकले? मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलं आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ…

मुख्यमंत्र्यांवरील व्यक्तिगत टीका कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांना भोवली?

मोरे पाहुणे म्हणून आले आणि वतनदार बनले कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ. हा मतदारसंघ आगरी बहुल समाजाचा असला तरी पक्षीयदृष्ट्या…

प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार- रामशेठ ठाकूर

पनवेल :आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत,…

कृ. ऊ.बा.समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांची शेकापक्षातून हकालपट्टी करा

शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सार्त हाक राज भंडारी पनवेल : १९० उरण विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचे प्रितम जे.एम.म्हात्रे यांना ८२३ मतांनी विजयी घोषित केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर भाजपचे आमदार…

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून भरघोस मतांनी विजय मिळविल्याबद्दल कोपरी मध्ये जल्लोष करताना मा नगरसेविका मालती पाटील, शर्मिला पिंपळकर व नम्रता पमनानी ठाणे शहर…

दौलत दरोडा यांना मंत्रिपद देण्याची मागणी

कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे पालघर  : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून शहापूर विधानसभेची वाट्याला आलेली जागा दौलत दरोडा यांनी जिंकली असून त्यांनी तब्बल पाचव्यांदा शहापूर विधानसभेतून…

साजगाव यात्रेत लाखोंची उलाढाल

खोपोली :  साजगाव-ताकई येथे विठ्ठल मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून बोंबल्या विठोबाची यात्रा सुरू आहे. सतत १५ दिवस चालणारी कोकण विभागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे. शनिवार, रविवारी यात्रेत मोठी गर्दी…