मनसेचा स्ट्राईक रेट शुन्य १२८ जागा लढल्या, पण एकही जागा नाही
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. १२८ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांचा स्ट्राईक रेट शुन्य राहीला. राज…
पुन्हा निवडणूक घ्या -संजय राऊत
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल…
पुन्हा निवडणूक घ्या -संजय राऊत
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल…
विकास, सुशासनाचा विजय- पंतप्राधान मोदी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतील विजय हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे, विशेषतः तरुण वर्गाचे आणि महिलांचे, या ऐतिहासिक विजयासाठी आभार मानले आहेत. एवढेच नाही, तर मी ग्वाही देतो की, महाराष्ट्राच्या…
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी निकाल लागलेला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरीदेखील जे जिकंले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी मविआच्या उमेदवारांना मतदान…
आम्ही आधुनिक अभिमन्यू फडणवीस
मुंबई : विधानसभेच्या या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना आपण महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होत असल्याचे म्हटलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडक्या बहिणींचेही आभार मानले. तसेच आम्ही आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह भेदल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “लोकसभेच्या निवडणुकीत जो…
आम्हीच खरी शिवसेना- शिंदे
मुंबई : महाराष्ट्राच्या जनेतेन माझे ५६ आमदार विधानसभेत पाठवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवून दिले. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “जनतेने आज दाखवून दिलं. असली नकलीमध्ये…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाखांच्या फरकाने विजयी
ठाणे – कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १ लाख ५९ हजार ६० मतांनी विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना १ लाख २० हजार ७१७ इतक्या फरकाने…
महायुतीची लाट; मविआची वाट महायुती २३० मविआ ४६ इतर १२
जनतेच्या न्यायालयात एकनाथ शिंदे, अजित पवार जिंकले स्वाती : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआची अक्षरशा वाट लागली. भाजपाप्रणित महायुतीने तब्बल २३० जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीला जेमतेम ४६ जागां…
