कल्याण पश्चिममध्ये मुस्लिम समुदायाची मतदान सतर्कता
कल्याण : यंदाच्या निवडणूकीत कल्याण पश्चिममध्ये ११.१७ टक्के मतदानाचा टक्का वाढला आहेत. या वाढलेल्या मतदानात मुस्लिम समाजसेवी संघटनांचा वाटा मोठा आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजात मतदानाची जनजागृती करण्यात या संस्थांनी…
