Month: November 2024

स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची पथनाटयातून ठिकठिकाणी जनजागृती

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पथनाटयासारख्या लोकप्रिय माध्यमाचा आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी वापर करण्यात…

भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने व कर्तव्यपरायणता न राखल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे निलंबनासह गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई !!!

ठाणे : 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.3 व 6 मधील उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी लिपिक, श्री.संकेत चनपूर, श्री.संदीप शिरसवाल व मुकादम, श्री.आण्णासाहेब बोरूडे तसेच या पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार…

निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी -रुही खान

अशोक गायकवाड रायगड : मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रावर सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात…

श्रीवर्धन विधानसभेमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२ व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी…

विधानसभा मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर…

कर्जत विधानसभेमध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान – प्रकाश संकपाळ

अशोक गायकवाड रायगड : १८९-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार १७३ व दिव्यांग १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १८९-कर्जत विधानसभा…

ठाणे जिल्ह्यात दि.11 नोव्हेंबर पर्यंत 23 कोटी 41 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर…

शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा यांच्या बाईक रॅलीत महाविकास आघाडीचा झंझावात

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीचे ओवळा माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी  झंझावात प्रचार आज केला. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्याने शिवसेना पदाधिकारी आणि…

भर उन्हात पदयात्रेत हजारो मायभगिनी सहभागी, मुंब्र्यात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा झंझावात

अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचारार्थ शंकर मंदिर,  दर्गाह, अचानक नगर, सावरकर नगर, पाईप कंपाउंड,  पिंट्या कंपाउंड,  शबनम अपार्टमेंट, दारूल फलाह आदी परिसरात पदयात्रा…

माथेरानमध्ये स्पायरल पार्किंग शिवाय पर्याय नाही !

स्थानिकांची मागणी माथेरान : वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे नेहमीच गाड्यांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या जागेत सर्वत्र जंगलांनी व्यापलेल्या या ठिकाणी जवळपास एकहजार गाड्यांची सोय होणेकामी…