डॉ. नरेन्द्र जाधव  यांनी लिहिलेल्या डॉ आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन सकाळी ६ डिसेंबर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *