Month: December 2024

ई- रिक्षाच्या संख्येत ताबडतोब वाढ करावी पर्यटकांची मागणी

माथेरान : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे.परंतु वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे. ई रिक्षाची सुविधा उपलब्ध…

महिला शेतकरी परिषदेत महिलांनी केली समान हक्कांची मागणी

अनिल ठाणेकर ठाणे : शेतीत अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. अखिल भारतीय किसान सभेने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या परिषदेसाठी राज्यभरातून २३…

उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण

प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा   पनवेल : सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत…

अखील भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्रच्या वतीने डॉ उदय जोशी यांची देशपातळीववरील पत्रकारांची संघटना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसई विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार सौ स्नेहा दुबे…

प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने जनमोर्चा

ठाणे : दिनांक १० डिसेंबर २०२४रोजी परभणी येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती ही कृत्य जाणीवपूर्वक करण्यात आले यामागे फॅसिस्ट मूलतत्त्ववादाचे कार्य स्थान आहे हे…

एसटी महामंडळाला होणारा तोटा आणि त्यांची वाईट अवस्थेत असलेली स्थानके याबद्दल अजून अभ्यास केला नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मिरा -भाईंदर / अरविंद जोशी भाईंदर पश्चिमेकडील एसटी स्थानकाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. भाईंदर पश्चिमकडील जागेचा परिवहन खाते आणि मिरा-भाईंदर महापालिका दोघे मिळून…

जलद बुद्धिबळात हम्पी जगज्जेती

न्युयॉर्क : बुद्धिबळातील भारताची जागतिक वर्चस्व आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. क्लासिक बुद्धिबळात भारताच्या गुकेशने पुरुष विभागात नुकतेच जगज्जेतेपद पटकावले होते. त्यापाठोपाठ आज वर्षाचा शेवट गोड करताना भाराताची महीला ग्रँडमास्टर…

ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्याअडीअडचणी सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेऊ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ठाणेकरांना आश्वासन मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही गृहनिर्माण संस्थांची स्वयंपुनर्विकास मोहीम सुरु करा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन राजेंद्र साळसकर ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन…

अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई :उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ.…

ब्राह्मण समाज पुरोगामी विचाराचा आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचे कौतुकोद्‌गार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पालघर जिल्ह्याचे स्नेहसंमेलन   योगेश चांदेकर पालघरः ब्राह्मण समाज हा पुरोगामी विचाराचा आहे. त्याने समाजाला दिशा दिली. सतीबंदीसारखे अनेक पुरोगामी कायदे करण्यात या समाजाचा मोठा वाटा…