Month: December 2024

‘म्हाडा’तही लवकरच सामान्यांच्या तक्रार, निवारणासाठी शिखर समिती!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातही (म्हाडा) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड

मुंबई : मुंबईत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे आणि तो का याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याचे मत व्यक्त करून…

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!

मुंबई : लाडकी बहीण योजना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत खूप गाजली हे जरी खरे असले तरी गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे तसेच स्तनदा मातेचे आरोग्य सुधारावे व त्यांना सकस पोषण…

ठाण्यातील खारफुटी नष्ट करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : येथील बाळकूम भागात डेब्रीज टाकल्यामुळे हेक्टभर खारफुटी नष्ट झाली.याप्रकरणी म्युझ फाऊंडेशनने महाराष्ट्र वन विभागाच्या खारफुटी विभागाकडे तक्रार नोंदावली होती. या तक्रारीच्या आधारे ठाणे महसूल विभागाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात…

डोंबिवली-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

डोंबिवली : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आपली खाजगी वाहने घेऊन बाहेर पडली आहेत. या वाहनांमध्ये मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची भर पडल्याने कल्याण शिळफाटा रस्त्यावर रविवारी अभूतपूर्व…

तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे

पॅन्थर प्रकाश पगारे यांना भावपूर्ण आदरांजली तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे अशोक गायकवाड कर्जत :दलित पॅन्थर ते रिपब्लिकन चळवळ असा तीस ते पस्तीस वर्षाचा प्रवास असणारे,…

एसएनडीटी विद्यापीठ समाज कार्य विभागाच्याग्रामीण अध्ययन शिबिराची सांगता

मुंबई : येथील एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाज कार्य विभागाने समाजकार्य विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेले पाच दिवसीय ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव…

बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धा

ठाणे :स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धा २०२५ (वर्ष १२ वे) साठी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब…

गत विजेता पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, पुणे ग्रामीण, ठाणे शहर यांनी कुमारी गटाची उपांत्य फेरी गाठली

५१वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, सांगलीवाडी, सांगली -२०२४-२५ गत विजेता पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, पुणे ग्रामीण, ठाणे शहर यांनी कुमारी गटाची उपांत्य फेरी गाठली सांगली:- गत विजेत्या पिंपरी-चिंचवड…

प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा प्रसन्न गोळेने जिंकली

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेने जिंकली. उत्तम फटकेबाजीसह अचूक सोंगट्या टिपत प्रसन्न…