Month: December 2024

– डॉ. राजेश मढवी महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

क्षमा पाटेकरचा अष्टपैलू खेळ ठाणे : सलग दुसऱ्यांदा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या क्षमा पाटेकरच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत डॉ. राजेश…

अलिबाग- ठाणे मार्गावर ई- शिवाई सेवा सुरु

अलिबाग : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या या बसची पहिली सेवा अलिबाग-ठाणे या मार्गावर रविवारी सुरू झाली आहे. अलिबागमध्ये चार्जिंग युनिट नसल्याने या बस…

अलिबाग येथे रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा

अलिबाग : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाईझर यांच्या सहकार्याने रविवारी अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे – अलिबाग येथे…

इव्हीएमविरोधात कोपरखैरणेत स्वाक्षरी मोहीम

वाशी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमबद्दल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा करून राज्यात भाजप-महायुतीचे सरकार निवडून आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे यापुढील सर्व…

उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी

– प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग उल्हासनगरः नुकताच प्रदर्शित झालेला एक चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालत असून कधी नव्हे ते दिवसरात्र चित्रपटगृहांमध्ये त्याचे खेळ सुरू आहेत. दिवसाच्या खेळांमध्ये हाउसफुल्ल जाणारा हा…

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. पूर्व विभाग किशोरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबई : चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व…

आंबेकर स्मृती कॉलेज बुध्दिबळ स्पर्धा

प्रतिक, देवेन, करण, हर्षदा आघाडीवर मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी जी.डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट…

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्वाचा – रामशेठ ठाकूर

पनवेल : ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याजवळ सुरु…

ठाणे जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ 10 डिसेंबरला

ठाणे : सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम उद्या, मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे…

संजय राऊत यांच्याविरोधात भाजपाचे जोडे मारो आंदोलन

ठाणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र धिक्कार करुन निषेध करण्यात आला. तसेच…