Month: December 2024

कामगार महर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव…

तुकाराम सुर्वे स्मृती क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी संपन्न

ठाणे : ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळवण्यात येणाऱ्या १६ वर्षे वयोगटातील चार संघांच्या पहिल्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी रविवारी सेंट्रल…

पुरुष गटात चिन्मय सोमय्या तनीषा कोटेचा सलग चौथ्यांदा विजेती;

राअजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा कुशल चोपडाची विजेतेपदाची हॅट्ट्रिकज्य  पुणे : पुरुष गटात चिन्मय सोमय्या (टीएसटी मुंबई) याने तर महिलांमध्ये सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) यांनी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत प्रथमच…

श्री गणेश आखाडय़ातफे क्रीडाप्रेमी आमदार नरेन्द्र मेहतांचा गौरव…….हेडिंग

मुंबई : लोकप्रिय व कुस्ती प्रेमी आमदार .नरेंद्र मेहता यांचा नुकताच भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाल , पुष्पगुच्छ व फेटा बांधून मिरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे…

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार*

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’चे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा २० हजार रुपये…

धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा

मुंबई: धारावीत दाटीवाटीत, झोपडपट्टीत मोठ्या संख्येने लोक राहतात. अशावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे धारावीकरांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेत धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) लोक विकास उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून…

देशभरातून हिमोफिलिया रुग्णांची उपचारासाठी महाराष्ट्रात धाव!

हिमोफिलिया रुग्णांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय आधारवड मुंबई: हिमोफिलिया सारखा दुर्धर आजार झाल्यावर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होत असली, तरी ठाणे सिव्हील रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया…

रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू

तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना मुंबई : मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यूच्या घटना सुरुच आहेत. दोन दिवसांपूर्वी एका कोल्ह्याचा मृत्यू झाला आहे. चेंबूर जवळ एका सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला असून…

नाशिकच्या मोडाळे ग्रामपंचायतीचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

हरिभाऊ लाख्ो नाशिक : केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंचायत राज पुरस्कारांतर्गत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गटातील ग्रामपंचायत, मोडाळे या ग्रामपंचायतींला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार…

विकासाला विरोध करणाऱ्या अदृश्य शक्ती संपुष्टात आल्याशिवाय उन्नतीची गाडी रुळावर येणार नाही !

माथेरान : पूर्वीपासूनच माथेरानमध्ये विकासाला गती देण्याऐवजी विरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत असे हे एकमेव स्थळ असावे.किंबहुना तीन ते चार पिढयांनी इथे वास्तव्य केलेले असताना सुध्दा भावी पिढीला…