Month: December 2024

बँकींग यंत्रणा कात टाकतेय…

वशिल्याने दिली जाणारी कर्जे, सरकारी हस्तक्षेप आणि वसुलीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बँका सतत तोट्यात असायच्या. मात्र बँकिंग सुधारणा राबवल्यापासून राष्ट्रीयीकृत बँकांच्या कारभाराची शैली हळूहळू बदलू लागली. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या…

फुले-आंबेडकरी चळवळीबाबतचे अज्ञानच चळवळीच्या मार्गातील मोठी धोंड

कदा एका व्यक्तिने आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्यास विमान भेट दिले, परंतु ज्या व्यक्तिला ते विमान भेट दिले गेले ती व्यक्ती विमानाबाबत अनभिज्ञ होती. त्याने ते विमान आकाशात न उडवता बैल…

महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला?

अरविंद केजरीवालांचा मोठा दावा नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीत षडयंत्र रचून भाजपाने विजय मिळविला असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  केजरीवाल एक्स वरील…

पुन्हा परतलेले फडणवीस आणि अजितदादांचा विक्रम

  देवेन्द्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तेंव्हा ते राज्याच्या राजकारणातील एका अशुभ संकेताचा भंगही करतील. हा संकेत म्हणतो की एकदा डीसीएमपदी गेलेला नेता हा पुन्हा मुख्यमंत्री…

कॅडबरी जंक्शनवर कंटेनर उलटला

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार (२७) जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. चालकाने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर…

मुंबईतील तापमानाचा पारा वाढला

मुंबई : बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत बुधवारी पहाटे काही भागात हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानात अवघ्या तीन दिवसांत ७.७ अंशानी वाढ…

राहुल गांधीना संभलला जाण्यापासून रोखले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वधेरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवरील गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले. त्यांना संभलला…

सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार अमृतसर : माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सुवर्ण मंदिराबाहेर हाणामारी झाली, त्याचवेळी सुखबीर सिंह बादल…

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निमंत्रण

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या सर्वांना उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले…