Month: December 2024

वाशीत रविवारी यमुनाई मातृवंदन सोहळा

नेरूळ : कोकण मराठी साहित्य परिषद व यमुनाई फाउंडेशन यांच्या वतीने यमुनाई मातृवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक मोहन भोईर यांनी दिली. दरवर्षी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना यमुनाई…

आयुष्मान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलुंड ः मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १) आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडमधील ७० वर्षे आणि त्‍यापेक्षा अधिक वय असलेल्‍या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान कार्ड…

आचरे गावची ‘ गावपळण ‘१५ डिसेंबरला…!

सिंधुदुर्ग :बहुचर्चित आणि ग्रामस्थ ज्याची आतुरतेनं वाट पाहतात अशी संस्थान आचरे गावची ‘ गावपळण ‘ आता १५ डिसेंबरला होणार आहे. काल देवदिवाळीच्या दिवशी रामेश्वराच्या कौल प्रसादाने ही तारीख ठरली.दर चार-पाच…

ठाणे जिल्ह्यात १५ बालविवाह रोखण्यात यश शिक्षण, गरिबी प्रमुख कारण

ठाणे : एकीकडे देशात मुलींच्या शिक्षणासाठी कोट्यावधींच्या निधीसह विविध योजना राबवल्या जात असल्या तरी आजही जिल्ह्यात शिक्षण सुटल्याने मुलींच्या लग्नगाठी बांधल्या जात असल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात…

ठाणे स्थानक परिसरात बेकायदा फलकबाजी

ठाणे : शहरातील स्थानक परिसरात एका बाजूला महापालिकेने ‘स्थानक परिसरात जाहिराती लावण्यास सक्त मनाई आहे’ असे सूचना फलक लावण्यात आले आहेत. स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता प्रशासनाकडून संदेश दिला जात आहे.…

टीएमटीची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, गेल्या अकरा महिन्यात ६ हजाराहून अधिक प्रवाशांवर कारवाई

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या अकरा महिन्यांत ६ हजार ९७५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १२ लाख १४…

ठाणे केंद्रावरील राज्य नाटय स्पर्धेला दिनांक ५ डिसेंबर पासून सुरुवात – बिभीषण चवरे

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे सुरू होत आहे. दिनांक…

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील…

निवडणुकीनंतर रस्त्यांवरील खड्डे पुन्हा ऐरणीवर मनसेने इशारा देताच मनपाची तक्रार निवारण यंत्रणा

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा बाजूला पडलेला शहरातील खड्ड्यांचा विषय मनसेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पावसाळा संपुष्टात येऊन एक, दीड महिना उलटूनही शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर…

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न बैठक घेणारा ठाणे जिल्हा राज्यात पहिला

ठाणे : बदलापूर येथील शालेय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांनी बालकांच्या संरक्षणासाठी कोणत्या खबरदारी घेतल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा…