Month: December 2024

डोंबिवलीत गरीबाचा पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता रूंदीकरणातील व्यापारी गाळे जमीनदोस्त

डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या १५ मीटर रस्त्याला बाधित होणारे २५ व्यापारी गाळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या…

आज सकाळी राजभवन येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्ण यांची, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर…

जागतिक दिव्यांग दिनीच दिव्यांगांनी पाळला काळा दिन

ठाणे : दिव्यांगाच्या उत्थानासाठी ठाणे महानगर पालिकेने पाच टक्के निधीची तरतूद केली आहे. मात्र, या निधीचे वाटपच करण्यात आलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांगांच्या निधीचा अपहार केला जात असल्याचा आरोप…

८७ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल २४ लाखांची वीजचोरी उघड

कल्याण: महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू आहे. गत नोव्हेंबर महिन्यात केलेल्या तपासणीत ८७ जणांकडे २४ लाख २० हजार रुपयांची वीजचोरी आढळली. या सर्व ८७ जणांविरूद्ध वीज कायदा…

माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणी कोकण विभागात अधिक प्रभावीपणे करा – कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख

अनिल ठाणेकर ठाणे : पर्यावरणातील बदल लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ५.० हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ.…

एक उद्योग, एक युनियनसाठी ७०% पेक्षा जास्त मतांनी एनआरएमयुची निवड करा – वेणू पी. नायर

अनिल ठाणेकर ठाणे : एक उद्योग, एक युनियनसाठी ७०% पेक्षा जास्त मतांनी एन आर एम यु निवडण्याचे आवाहन जनरल सेक्रेटरी वेणू पी. नायर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना केले.नॅशनल रेल्वे मजदूर युनियन…

ग्रीन ग्रो ॲग्रो सोल्यूशन्सचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे नुकतेच ग्रीन ग्रो ॲग्रो सोल्यूशन्सचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालय बँकेचे उपाध्यक्ष श्री.सुनील खाडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते…

वसंतराव डावखरे स्मृती पुरस्कारासह कोकणातील शिक्षक, संस्थाचालकांचा सन्मान

पुढील वर्षापासून आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार – निरंजन डावखरे   अनिल ठाणेकर ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य…

मंजुषा कुलकर्णींची सर्वोत्तम कामगिरी

मुंबई : दै. बित्तंबातमीसाठी यंदाच्या वर्षात सेल्स आणि मार्केटींग विभागात सर्वोत्तम कामगिरी नोंदिवण्याचा मान मंजुषा कुलकर्णी यांनी पटकावला आहे. दै. बित्तंबातमीच्या सुरुवातीपासून मंजुषा कुलकर्णी या सक्रीय आहेत. कायदेशिर नोटीस आणि…