मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या रंगीत”दिनदर्शिका २०२५” चे प्रकाशन मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालयाच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा वाघ यांच्या हस्ते ३ जानेवारी २०२५ रोजी माझगाव येथील “कामगार सदन” कार्यालयामध्ये संपन्न झाले.

याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये , जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, खजिनदार विकास नलावडे, उपाध्यक्ष रमेश कुऱ्हाडे, शीला भगत, विष्णू पोळ, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मीर निसार युनूस, नर्सिंग सिस्टर अंजली शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *