भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व स्त्रियांच्या विकासाचा पाया रचणा-या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिननिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, विलास मलुष्टे, प्रशांत नेरकर आणि इतर अधिकारी – कर्मचारी व महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *