१४ वर्षाखालील मुलांचा विजेता पराग इंग्लिश स्कुल , भांडूप संघ मुख्य अतिथी श्री जगन्नाथ आंब्रे सचिव सह्याद्री शिक्षण प्रसारक संस्था प्रमूख पाहुणे श्री रमेश राणे सह सचिव सह्याद्री शिक्षण प्रसारक संस्था , श्री रामसागर पांडे,स्पर्धा प्रमुख श्री प्रशांत पाटणकर एम एस एस ए भारतीय खेळ सचिव श्री दिपक शिंदे व इतर मान्यवर.