१६ वर्षा खालील मुलींचा विजेता क्वीन मेरी शाळा, ग्रँट रोड प्रमुख अतिथी सौ वीणा खवळे -शेलटकर ,शालेय संघटनेचे अध्यक्ष फादर ज्युड रॉड्रिग्ज यांच्या हस्ते श्रीमती सरस्वतीबाई मंत्री शिल्ड व सुवर्ण पदके देऊन त्यांना गौरविण्यात आले सोबत सचिव श्री दिपक शिंदे आणि संघ प्रशिक्षक सौ नंदिनी सावे वसमिती सदस्य श्री रविंद्र विसपुते, श्री राजाराम पवार,श्री राम अहीवले श्री सेबस्तियन यांच्या सोबत.
0000
