भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा ठाणे शहर जिल्हाचे वतिने

ठाणे :  २५ जानेवारी २०२५ संध्याकाळी ६ वाजता भाजपा विभागीय कार्यालय वर्तक नगर रेमंड ठाण्यात करण्यात आले.  या कार्यक्रमात प्रमुख वक्ते माजी केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील साहेब यांनी डॉ. बाबासाहेब अम्बेडकर द्वारा लिहलेला संविधान बद्दल सहविस्तार माहीती दिली तसेच या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निरंजन डावखरे साहेब भाजपा ठाणेशहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले साहेब भाजपा ठाणेशहर उपाध्यक्ष विक्रम भोईर माजी नगरसेविका सुवर्णा विलास कांबळे अनुसूचित जमाती ठाणेशहर जिल्हाध्यक्ष नताशा सोनकर दिव्यांग सेल ठाणेशहर जिल्हाध्यक्ष आनंद बनकर अनुसूचित जाती मोर्चा ठाणेशहर सरचिटणीस  तेजश चंद्र मोरे उपाध्यक्ष , अरुणा कांबले उपाध्यक्ष  राजेश करोतिया उपाध्यक्ष  सुरेश बहिलम  कोषाध्यक्ष  रामनिवास दिलोड मोर्चाची ठाणे शहर विधान सभा संयोजक रशमी मोरे मोर्चा ठाणे शहर मिडिया प्रमुख  दिनेश मोरया मोर्चातिल पदाधिकारी  सुनिल सोदा  संदीप गहलोध व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणेशहर जिल्हाध्यक्ष  विरसिंह पारछा यांचे नेतृत्वाखालील संविधान गौरव अभियानाचा कार्यक्रम करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *